औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा आणि शासकीय यंत्रणेकडून ई पीक पहाणी करावी या प्रमुख मागणीसाठी प्रहार संघटनेचे युवा अध्यक्ष मंगेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
(व्हिडीओ : नवनाथ इधाटे, फुलंब्री)
#aurangabad #marathinews #aandolan #flood #farmers #farms #breakingnews #sakal #esakal #sakalnews